आर्दश पंत संस्थेला आणखी एका पत संस्थेची
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे
आर्दश नागरी पंतसंस्थेला आता आणखी एका नव्या पत संस्थेची टक्कर या पंत संस्था अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी चेअरमन अण्णा मामा चोथे व त्याच्या समर्थकांना अल्हाद बाजुला ठेवण्यात आल्यानंतर बरेच पुला खालून पाणी गेल्यावर हे संगळे राज्यकीय नाट्य जिव्हारी लागल्या नंतर आता पुन्हा एका संस्थेचा नव्याने जन्म होणार असल्याचे बोलले जात आहे असे
संध्या अनेक पंत संस्था मध्ये अनेक घोटाळे उघडकीस आले असले तरी आर्दश चा कारभार आर्दश आहे त्यामुळेच येथे मोठी स्पर्धा पाहवयास मिळते
Comments
Post a Comment