निवडणूक लढविणाराचे वय घटवा

निवडणूक लढवण्या साठी वयाची पात्रता घटवण्याची शिफारस  एका समितीने केली आहे लोकसंभा व विधान संभा निवडणूक उमेदवार वय 18 वर्ष करण्यात यावे सध्याच्या कायद्या नुसार 25 वयाची अट आहे तसेच राज्य संभा विधान परिषेदे साठी 30वर्ष वय पुर्ण असलेला व्यक्ती सदस्य म्हणून जाऊ शकतो 
आपल्या कडे 18 वर्षाचा व्यक्ती मतदानाचा हक्क बजावतो मग उमेदवारी करण्या साठी तितके वय ग्राह्य धरण्यात यावे असे समितीचे म्हणने आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन