प्रियंका गाडे यांना पीएचडी
प्रियंका यांना पुणे विद्यापीठची चंद्ररूप टाकले जैन कॉलेज कॉमर्स, श्रीरामपूर या संशोधन केंद्र अंतर्गत बेलापूर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. मारुती केकाणे यांच्या सहाय्यक मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठाची वाणिज्य व व्यवस्थापन या विषयात पीएचडी प्राप्त झाली असून त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कृषी कर्जाचा सखोल अभ्यास सदर संशोधनात केलेला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर ,डॉ. राजेंद्र कळमकर तसेच राजषी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्य स्वाती हापसे
Comments
Post a Comment