विजेचा शाॅक बसुन लाखात युवकाचा मृत्यू
सोमवारी घरात पाण्याच्या मोटार मध्ये कंरट उतरल्याने रमेश पोपट बोबले वय 25 यांचा विजेचा शॉक लागुन जागीच ठार झाला रमेश याला उपचार साठी पी एम टी येथे नेण्यात आले होते तेथेच डाॅक्टरानी त्याला मृत घोषित केले
रमेश हा एकुलता एक मुलगा होता त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःख कोसळले सायंकाळी लाख येथे रमेश वर अतिम संस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता
Comments
Post a Comment