असिफा भाभी जावेद सय्यद यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन

दुःखद बातमी 
असिफा जावेद सय्यद यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन 
छत्रपती शिवाजी बिग्रेडचे तालुका अध्यक्ष जावेद सय्यद यांच्या त्या पत्नी होत राहुरी फॅक्टरी कराळेवाडी येथील रहिवाशी असिफा जावेद सय्यद वय 55 याचं रविवारी सकाळी विळद घाट येथील रुग्णालयात उपचार दरम्यान दुःख निधन झाले 
त्याच्यावर राहुरी फॅक्टरी मुस्लिम क्रबस्थान मध्ये सायंकाळी पाच वाजता अंतिम सस्कार होणार आहेत 
असिफा भाभी याच्या पश्चात पती जावेद,तीन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद