शूटींग बाॅल स्पर्धेत छत्रपतींचा संघ विजेता
आज दाढ येथे पार पडलेल्या 19 वर्ष
खालील शालेय जिल्हास्तरीय शूटींग बाॅल स्पर्धेत जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल च्या मुलीच्या संघाने पटकावला पहिला क्रमांक या संघाने अतिम सामन्यात प्रवरा विद्यालय दाढ संघाचा पराभव केला
आहमदनगर जिल्हा शासकीय पावसाळी क्रीडा स्पर्धा सन 2023
शूटिंग बॉल जिल्हा स्थरिय स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा या विद्यालयाचा 19 वर्ष वयोगटात ( मुली ) प्रथम क्रमांक पुणे विभागीय स्पर्धे साठी संघाची निवड.
विजयी संघात राष्ट्रीय खेळाडु प्रज्ञा गडाख,प्रगती गडाख यांच्या सह ,नेहा कडु,आरती देशमुख , ईश्वरी मुसमाडे अमृता नरोडे आकांशा कदम तनिष्का गवळी यशांजली विघे तनुजा जगताप प्रज्ञा मुसमाडे
या खेळाडु सहभागी झाल्या होत्या संघ व्यावस्थापक गणेश भांड होते विजयी खेळाडुचे विदयालयाचे प्राचार्य पोपट कडुस याच्या सह क्रिडा प्रेमी दत्तात्रय कडु पाटील, जिल्हा शूटींग बाॅल फेर्डेशन अध्यक्ष चंद्रशेखर कन्हेरकर,
शिवनेरी कल्बचे प्रक्षीक राजेंद्र पुजारी
आदीनी अभिनंदन केले
Comments
Post a Comment