नाशिक च्या तहसीलदार डाॅक्टर राजश्री अहिराव यांचा नोकरीचा राजिनामा
राहुरीच्या तात्कालिन तहसीलदार डाॅक्टर राजश्री अहिराव यांचा शासकीय सेवेतील नोकरीचा राजिनामा दिला आहे राजिनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे
सध्या त्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होत्या लोकसेवा आयोगामार्फत त्या नायब तहसीलदार म्हणून महसूल मध्ये नोकरीस लागल्या सोळा वर्ष सेवा केली नाशिक देवळाली विधान सभा मतदार संघातील विद्यभान आमदार सरोज अहिरे व राजश्री अहिराव याच्यात शित युध्द सुरु होते राजश्री अहिराव या भविष्य राजकारणात आल्या तर नवल नाही
Comments
Post a Comment