तनपुरे सहकारी साखर कारखाना चालवयला पाच जण इच्छुक

चर्चा @पत्रकार शिवाजी घाडगे 
तनपुरे सहकारी साखर कारखाना चालवयला पाच जण इच्छुक 
नगर जिल्हा बॅकेचे 124.75 कोटी रुपये कर्ज कारखन्याकडे घेणे असल्याने बॅकेने हा कारखाना पंधरा वर्ष भाडेतत्त्वावर चालवयला देऊन कर्ज वसूल करणार आहे 
30 ऑक्टोबर ही भाडेतत्त्व निविदा स्विकारण्याची अंतीम तारीख असून आज पोहत पाच निविदा ची विक्री झाली आहे पुण्यातील तीन तर नगर मधील एक जणानी 30हजार रुपये भरून अर्ज नेले आहेत 
कारखान्यांची सध्य स्थिती पहाण्या साठी उद्योजक येत आहेत 
सहकारातील चांगला कारखाना राजकीय कुरघोडीपाई संपला असल्याची भावना सभासद शेतकरी व कामगार वर्गातुन बोलून दाखवली जात आहे 
आसवानी प्रकल्प लायसन्स विक्री करुन कारखाना कर्ज मुक्त होऊ शकला असता मात्र त्या साठी कोणीच पुढे आले नाही 
आता पंधरा वर्ष तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देताना आमचे प्राव्हिडट फड व थकीत पगार मिळावेत ही कामगाराची अपेक्षा आहे 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद