राष्ट्रपती दौपदी मुर्मू शनिशिगणापुर येथे येतात
भारताच्या राष्ट्रपती मोहदया दौपती मुर्मू ह्या शनिशिगणापुर येथे शनि दर्शनासाठी येत गुरुवार 30नोव्हेबर रोजी येत आहेत पुढील शनिशिगणापुर येथे येतात राष्टपती सारखी महनीय व्यक्ती शनिशिगणापुर येथे येत असल्याने शनिशिगणापुर येथे रंगरंगोटी व डागडुजी कामे वेगाने सुरु आहेत
राष्ट्रपती मोहदयाच्या हस्ते विकास कामाचे लोकार्पण होणार असल्याचे समजते
Comments
Post a Comment