कोपरगाव ची गौरी पगारे महाविजेती
गौरीला गौवरविले महाराष्ट्रीची महाविजेती
कोपरगावची गौरी पगारे 2023
महाराष्ट्र ची लिटील चॅम्प्स महाविजेती
झी मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स मानकरी जाहीर करण्यात आलीय शनिवारी महाअंतिम फेरीत एकुण सहा स्पर्धक होते तील गौरीला महाविजेती होण्याचा बहुमान मिळाला आहे दिड लाख रुपये व सारेगमप स्मृतीचिन्ह देऊन गौरीला गौरविण्यात आले
तर दुतीय क्रमांक राहुरी चा जयेश खरे हा
Comments
Post a Comment