दक्षिणेत भाजपाचे पुन्हा विखेच
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे
नगर दक्षिण लोकसंभा मतदार संघात भाजपाच्या वतीने पुन्हा विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी
शिर्डी मतदारसंघात मात्र खासदार सदाशिव लोखंडे की माजी मंत्री बबनराव घोलप
तर शिवसेना उध्दव ठाकरे यांची मशाल माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हातात असणार आहे
डाॅक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात कोण उमेदवार हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी विखे यांचा निवडणूक प्रचार यंत्रणेत कोणी हात धरु शकणार नाही
Comments
Post a Comment