कोपरगाव विधान निवडणूकीतुन विवेक कोल्हे यांची माघार
शिक्षक मतदार संघात अपक्ष निवडणूक लढवुन पदरी अपयश आल्या नंतर विवेक कोल्हे यांनी पुन्हा कोपरगाव विधान संभे साठी जोरदार तयारी केली होती कोल्हे यांनी राष्ट्रवादी श प अथवा काॅगेस किवा शिवसेना ठाकरे कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाली असती मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे घेऊन जाऊन पुढील राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला अण कोल्हे यांनी मनाला मुरड घालत भाजपा मध्ये राहणे पसंत करत बंडखोरी थांबवली शेवटी कारखाना सुरळी चालण्या साठी विवेक कोल्हे यांना विवेकाने वागावे लागले कारण शिक्षक निवडणूक लढविल्या मुळे कारखान्याचे कर्ज रोखले होते व आसवानी वर देखील दारु उत्पादन शुल्क चे दादा येऊन गेले होते
विधानसंभा निवडणुकी पाई राहुरी कारखाना कसा बंद पडला हे सर्वाना माहीत असल्याने कोल्हे यांनी देखील पाहीले आहे
मागील निवडणुकीत विवेक याच्या माथोश्री स्नेहलता यांना भाजपातील संगे सोयरे यांनी कशी आडवी तगडी घातली हे माहीत असल्याने सहाजिकच थांबून घेतलेले बरे असे म्हणत शांत राहणे पंसत केले कोल्हे उलट मोकळे राहीले तर गणेश सारखे मना सारखे वागु शकतात हादेखील धोका आहेच म्हणा बघुला कोरगावात काळे कोल्हे का अण्य कोणी तिसरा आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करतो हे समजेल
Comments
Post a Comment