प्रहारचे आमदार बच्चु कडु एकटेच
आमदार बच्चु कडु पडले एकटे
@पत्रकार शिवाजी घाडगे
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्य मंत्री आमदार बच्चु कडु आता या पक्षाचे एकमेव आमदार राहीले आहेत त्याचे एक आमदार यांनी त्यांना सोड चिठ्ठी देत शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्याने आ बच्चु कडु हे एकटे पडले आहेत
तसे आ बच्चु कडु हे स्वत:च्या हिम्मत वर निवडणुन ऐनारे व्यक्ती मत्व आपल्या पक्षाचा एक आमदार देखील निवडुन आला होता
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात बच्चु कडु राज्यमंत्री होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत ते गोहाटीला गेले तेव्हा माध्यमांना बच्चु कडु सामोर्य जायचे त्यामुळेच बच्चु कडु शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असतील असे सर्वाना वाटायचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजु भरभक्कम पणे आ बच्चु कडु माडायचे तसे दिव्यांगा साठी आ बच्चु कडु यांचे प्रामाणिक काम त्याची नोंद प्रतेकाच्या काळजावर कोरली गेली आहे म्हणून तर मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील दिव्यांग कल्याण महामंडळाचे अध्यक्ष पद आ बच्चु कडु यांना बहाल केले
नुकत्याच झालेल्या लोकसंभा निवडणूकीत आ बच्चु कडु यांनी नवनित राणा याच्या विरोधात आपला उमेदवार उभा करून राणा यांना पुन्हा लोकसभेत जाण्या रोखले भाजपाच्या कमळार उभ्या असलेल्या राणा यांना घरी बसवण्यात कडु यशस्वी झाले मात्र शिंदे सेने पासून ते अपसुकच दुर लोटले गेले
मराठा आंदोलन कर्ते मनोज जंरागे यांचे उपोषण सोडण्या सर्भात आ बच्चु कडु यांनी महत्वाची भुमिका बजावली होती
आता आ बच्चु कडु माजी खासदार शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी व छत्रपती यांना बरोबर घेत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करु पहात असले तरी राष्टवादीचे खा शरद पवार यांच्या बरोबर चांगले संबंध ठेवून आहेत
आगामी विधान संभा निवडणूक आ बच्चु कडु यांची भुमिका महत्वाची असेल आंदोलनाच्या असंख्य केसेस अंगावर घेऊन आ बच्चु कडु राबतायत
Comments
Post a Comment