कुत्र्यांच्या भुंकण्याने लावले बिबट्याला पळुण

कुत्र्यांच्या भुंकण्याने पळुण लावले बिबट्याला रविवारी तनपुरे वाडी येथील  प्रतिक दिगंबर तनपुरे याच्या वस्तीवर बिबट्याने हजेरी लावली खरी मात्र कुत्र्यांने आपल्या मालकाशी इमान राखत बिबट्यावर भुंकायला सुरवात केली अण शिकार न घरताच डांबरी रस्त्याने बिबट्या माघारी फिरला 
जंगलातील बिबट्ये आले आहेत लोक वस्तीत बिबटे नदीकाठावरील गावात ऊसाचे पिके अथवा दाट हिरवळ पिकात दबा धरून बसलेले असातात पशु हे मुख्य खाद्य असले तरी कधी कधी कुत्र्यांवर देखील ताव मारतात 
बिबट्याची दहशत वाड्या वस्तीवर कायम आहेच कधी कधी लहान मुले अथवा महिलेवर शेतात बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत अथवा मोटारीची धडक लागुन बिबट्ये ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत 
पिंजऱ्यात कैद झालेले बिबटे पुन्हा दुरवरील जंगलात पुन्हा सोडले जातात 
बिबटे पळुण लावण्या साठी फटाके वाजवले जातात आता वाड्या वस्तीवर बिबटे दर्शन देऊन जातात 

Comments

Popular posts from this blog

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार