शिंदे चा दबाव की शिंदे वर दबाव

शिंदे चा दबाव की शिंदे वर दबाव 
महाराष्ट्र विधान संभा निवडणूकीत भाजपा, शिवसेना ( शिंदे ) राष्ट्रवादी (दादा) या महायुतीला डबल बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच करावे असा दबाव संध्या टाकला जात  आहे तर आता भाजपाला जास्तीच्या जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हायला पाहीजे अशी त्यांच्या समर्थक इच्छा आहे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपण मुंबई येऊन मुख्यमंत्री जाहीर करु असे सागितल्याने मुख्यमंत्रीपदाच्या नावाचा सस्पेन्स वाढला आहे 
शिंदे गटाकडून आम्ही अडीच वर्ष पुर्वी जिवाची परवा न करता तुमच्या सोबत आलो व शिंदे यांच्या मुळे ही सत्ता आली आहे तेव्हा शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवे आहे केंद्रात देखील आम्ही तुमच्या बरोबर आहोत भाजपाची केंद्रात पूर्ण बहुमत नसल्याने शिंदे देखील भाजपा वर दबाव टाकत आहेत 
भाजप नाव निश्चित करायचे व तेच खाली व्हायचे मात्र शिंदे यांनी याला रोख लावला आहे निवडणूक दरम्यान दहा बारा  भाजपा कार्यकर्त्यांना भाजपाने उमेदवारी घेतली व निवडुण देखील आले 
कडणविस यांनी शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर केले होते तेव्हा आपन बाहेर राहु असे जाहीर केले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन झाल्यावर त्यांनी असविधानिक उपमुख्यमंत्री पद स्विकारले मग आता मुख्यमंत्री राहीलेले शिंदे असविधानिक पद कसे स्विकारतील यामुळेच पेच निर्माण झाला आहे 
 नंतर महानगर पालिका,नगरपालिका  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घ्याव्या लागतील 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद