राहुरी फॅक्टरी येथील एस बी आय च्या एटीएम बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद

नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील युवराज काॅप्लेक्स मधील एस बी आय बॅकेच्या एटीएम च्या 14 बॅटऱ्या चोरणारी टोळी राहुरी पोलीसांनी नाशिक येथुन पकडून जेरबंद केली 
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मार्गदर्शनाखाली ,पोहेकों बाबासाहेब शेळके,  पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, अमोल भांड यांनी  ही टोळी पकडली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण बागुल हे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर