राहुरी चे तहसीलदार नामदेव पाटील यांचे बनावट कागदपत्र करणारा लक्ष्मणला पोलीसांनी केली अटक
आपले बनावट सही शिक्के बनवुन वापर होत असल्याची फिर्याद राहुरी तहसीलदार नामदेव पाटील यांनी
23 जानेवारी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गु र नं 42/ 2025 कलम 336(3) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बनावट कागदपत्र व शिक्याचा वापर करुन हेरा फेरी गुन्ह्यातील आरोपी लक्ष्मण सोपान दळे वय-39 रा- कुंभार गल्ली राहुरी,ता- राहुरी याला पोलिसांनी त्याचे राहत्या घरून ताब्यात घेऊन 24 जानेवारी 2025 रोजी त्याला अटक केली लक्ष्मण दळे याला राहुरी न्यायालयात हजर केले असता हजर न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार विजय नवले हे करीत आहे
पुढील तपास मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर.ठेंगे यांचे मार्गदर्शना खाल , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते,पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नवले, संदीप ठाणगे, सुरज गायकवाड,राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल-प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे,नदीम शेख करीत आहेत
Comments
Post a Comment