दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता

रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री 
दिल्लीत भाजपाने रेखाटले मुख्यमंत्रीपदा साठी गुप्ताचे नाव 
आप ची सत्ता घालवत भाजपाने अखेर दिल्लीत कमळ फुलवले व आता मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचे नाव निश्चित केले आहे 
पन्नास वर्ष वयाच्या रेखा दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन