कैद्याने दादाच्या खाकीवर घान फेकली

कैद्याने पोलिसांच्या खाकी 
वर घान का फेकली 
घडलय काय @पत्रकार शिवाजी घाडगे 
राहुरी पोलीस ठाण्यातील तुरुंगातील कैद्यांनी पोलिसांच्या अंगावर घान फेल्याची घटना घडल्याचे एका पोलीसांनी दिलेल्या फिर्यादी मुळे चर्चेती आली आहे 
मुळात प्रमाणा पेक्षा जास्त कैदी तुरुंगात डामले जातात तस कैद्यांना संभाळन साधी गोष्ट नाही व जेलच्या ड्युटी देखील ठराविक पोलिसाना असतात त्यांना देखील या कैद्यांना संभाळन तस सोप नसत म्हणा 
अस असल तरी कैदी जर खाकी वर घान फेकु लागले तर पोलिसांचा कारभार घान समजायचा का सर्वसामान्य माणूस सहन करेल एक वेळस पण कैदी सहन करनार नाही हे कैद्यांनी घान फेफुन दाखुन दिले आहे या पुर्वी राहुरी तुरुंगातुन कैदी पळुन गेल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत 
यावेळेस कैद्यांनी घान फेफुन आपल्या कडे वरिष्ठाचे लक्ष केंद्रित केले आहे जग हे घिल्या घेतल्याचे आहे अस म्हणतात कदाचित संबधीत कैद्या पुढे काही घडले असेल त्या मुळे त्यांचा राग अनावर झाला अण घान टाकून त्यांनी शासकीय कामात अडथळा आणला 
कदाचित वरिष्ठांनी राहुरी पोलीस ठाण्याचे तपासणी दरम्यान हार तुरे घेण्याच्या नादात तुरुंगात तपासणी करायचे राहून गेले असेल 
काही कैद्याना व्ही आय पी वागणुक दिल्या जात असल्याची ऐकीव चर्चा आहे 
 घान टाकल्याची घटना सी सी टीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असेल यांची तपासनी तपासात होईल देखील मात्र 
घान फेफुन संबधीत कैद्याने पोलीसांकडून मिळत वागणुकीचा असल्याचा अशा प्रकारे निषेध नोदविला आहे अस लोक म्हणतील मात्र पोलीस कामात अडथळा निर्माण झाला असून या पुढे असे प्रकार घडनार नाही या साठी काळजी घेणे गरजेचे आहे 
खाकीवरील घान दुर सारने गरजेचे आहे याचा देखील विचार व्हायला हवा अरोप असलेल्या कैद्यांना न्याय देवता काय सजा देईल हे निकाला अंती समजेल 




Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर