मिष्टान्न भोजन देत त्यांने केला वर्तमानपत्रे विक्रीला अलविदा

मिष्टान्न भोजन देत वर्तमानपत्रे 
विक्रीला केला त्यांने अलविदा 
 वर्तमानपत्राच्या एजन्सीचा स्टाॅल बंद करून त्यांनी ही सेवानिवृत्त जाहीर केली ही घटना देवळाली प्रवरात घडली आहे 
अतिक्रमण हटाव मुळे छोटे व्यावसायिक बाजार पेठेतुन हटवले जातातयेत एकतर नोकऱ्या नाहीत व व्यावसायवर हातोडा मग हातावर पोट असणारी जगणार तरी कसे. राज्याने झिटकारे व पावसाने  झोडपले तर न्याय तरी कोणाकडे मागायचा. 
संध्या अतिक्रमण हटाव मोहीम सर्वच ठिकाणी राबवली जात आहे देवळाली प्रवरा येथील बाजार तळावर गेली तीन दशके वर्तमान पत्र विक्रीचा त्यांचा स्टाॅल होता पालिकेने तो जेसीपीच्या साहाय्याने नस्तांनिभुत केले मग आता या व्यवसायातून सेवानिवृत्त घेण्या शिवाय दुसरा पर्याय देखील नव्हता 
एकतर कोरोना नंतर पेपर विक्रीवर मोठा परिणाम झाला होता व आता अतिक्रमणा मुळे संगळच गणित बिघडले अण वर्तमानात आता काही खरे नाही म्हणून आपण थांबून घेतलेले बरे ग्राहकांकडून पैसे येणे बाकी आहे जे देतील ते आपले नाहीतर त्यावर देखील पाणी 
पहाटे उठून दैनंदिन पेपर विक्रीचा गेली तीस वर्षांचा व्यावसाय त्यांचा एका अतिक्रमणांच्या फटक्याने बंद पाडला 
आपला स्टाॅल पाडल्याचे चित्रीकरण युट्यूब चॅयनलवर चित्रीत झाले मनाला खुप वेदना झाल्या मग सगळ्या स्नेह जनास बोलावून घेतले जेवु खाऊ घातले व डोळ्यात पाणी आणून दिलेल्या सहकार्य बद्दल धन्यवाद मानुन आपण आता पेपर विक्री बंद करीत असल्याची घोषणा केली त्यांच्या पाठोपाठ आजुन एक पेपर विक्रेता आपला व्यावसाय बंद करणार आहेत कारण मात्र समजु शकले नाही 
लिहनारे चांगले लोक भेटत नाहीत व आता विक्रीला ही नाही त्यामुळेच पुन्हा पेपर विक्रीवर संक्रात आली आहे भांडवलदार पेपर मध्ये जी एम भोरोसा मात्र विकत पेपर घेऊन वाचणारे देखील कमी होत आहेत तर मोबाईल वर बातम्याचा भडीमार सुरु आहे 
मात्र त्यांने मिष्टान्न भोजन देत आपल्या पेपर विक्रीला अलविदा केल्याची चर्चा मात्र चांगलीच रंगलीया 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन