शिक्षक सोसायटीत शिंदे सरकार

शिक्षक सोसायटीत शिंदे सरकार 
बेक्रींग @ पत्रकार शिवाजी घाडगे 
माजी आमदार र.हा. शिदे यांचे चिरंजीव शिक्षक नेते अप्पासाहेब शिंदे झाले अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीचे नुतन चेअरमन अप्पासाहेब शिंदे यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली आहे. 
गेल्या पंचवीस वर्षा पासुन विरोध 
करत होते तर पुरोगामी सहकार विरोध यावेळेस 
निवडणुकीत परिवर्तन मंडळाचे सर्वच म्हणजे 21 संचालक निवडुन आणत नवा इतिहास घडवणारे परिवर्तन मंडळाने अप्पासाहेब शिंदे यांच्या कडे प्रथम चेअरमन पदाचे सुत्र सोपवले आहे. 
राहुरीला मिळाला परिवर्तन चा पहिला चेअरमन होण्याचा बहुमान तर संगमनेर चे व्हा.चेअरमन अर्जुन वाळके यांना मिळाला आहे 
चेअरमन व व्हा चेअरमन यांची निवड जाहीर होताचा फटाक्याची आतिश बाजी करण्यात आली

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन