शनिशिगणापुर चे पोलीस पाटील सयाराम बानकर शासनाचा पोलीस पाटील पुरस्कार जाहीर

शनिशिगणापुर चे पोलीस पाटील सायराम पाटील बानकर यांना शासनाचा  पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे 1मे रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे 
विशेष उल्लेखनीय काम केल्या बद्दल सयाराम पाटील यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे 
पुरस्कार बद्दल महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेच्या वतीने  सयाराम पाटील बानकर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे तर नेवासा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने फटाके वाजवून आनंद उस्वोव साजरा केला 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर