तनपुरे साखर कारखान्या निवडणूक साठी असे आहे चिन्ह
तिन्ही पॅनल प्रचारासाठी सज्ज
जनसेवाची "कपबशी" कारखाना बचाव ची "किटली" तर शेतकरी विकासचा "गॅस"
अगदी काल परवा पर्यंत बिनविरोध वाटनारी निवडणूक तिरंगी लढतीवर होतेय बिनविरोधच्या माध्यम चर्चेने मुळे अनेकांनी उमेदवारी अर्ज देखील भरले
प्रत्यक्षात मात्र तनपुरेंचे जनसेवा
राजु शेटे यांचे शेतकरी
अमृत धुमाळ यांची कृती समिती
निवडणूकीला सामोर्य जात आहे
तेव्हा आता कोणाच्या गॅस वर किटली तापणार तर कपबशीचा अरूणोदय होणार हे निवडणूकी नंतर स्पष्ट होईल
Comments
Post a Comment