राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची गुफ्तगू
काहीना गोड तर काहीना कडू बातमी
राष्ट्र काॅगेस चे खासदार शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार जयंत पाटील यांच्यात राजकीय गुप्फतगु काल परवा जेष्ठ नेते माध्यमाना म्हणाले मला माहीत नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का
आता दोन्ही राष्ट्रवादी एकीकरण की जयंत पाटील थांबायला तयार नाहीत हे लवकरच समजेल काही दिवसांपुर्वी भाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आठवड्यात गोड बातमी मिळेल असा सुतोवाच केला होता
Comments
Post a Comment