वांबोरी येथील सुशिला पावले यांचे निधन

वांबोरी येथील श्रीमती सुशिला अर्जुन पावले 71 यांचे  अहिल्यानगर येथे उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात दुःख निधन झाले असुन त्यांच्यावर 
शनिवारी 5 जुलै सकाळी 9 वाजता वाल्मीक तीर्थ येथे अंतीम संस्कार होणार आहेत. 
त्यांच्या पच्छात मुले 
अनंत, सुनील, संदीप असे  आहेत भगिनी अशा पावले, भाऊसाहेब व अशोक केंद्रे यांच्या त्या भगिनी तर विजय व संजय पावले यांच्या मावशी होत 
दिवगंत अर्जुन पावले हे राहुरी बाजार समितीत नोकरी करत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या गेट समोर बंद ट्रक अचानक रिव्हर्स आल्याने झालेल्या आपघात अर्जुन पावले यांचे आपघाती दुःख निधन झाले होते 
सुशिला पावले या दिवगंत गोविंद केंद्रे मिस्तरी यांच्या कन्या होत स्वत शिलाई मशीन वर काम करत त्यांनी कष्टात आयुष्य घालवले पुढे मुलांनी नोकरी, व्यवसाय आपले कर्तृत्व सिद्ध करून चांगला जम बसवून नाव लौकिक निर्माण केला सुशिला पावले याच्या दुःख निधनाने वांबोरी परिसरात हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे. 


Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन