ग्रो-मोअर चा दीड कोटीचा आहेर कोणा कोणाचे हात ओला...
चर्चा @पत्रकार शिवाजी घाडगे
ग्रो मोअर चे भुपेद्र सावळे कोण आहेत याला मी ओळखत नसुन यातील झालेला प्रकार आपल्याला काहीच माहीत नाही असे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निलंबित
पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांनी पावित्रा घेतला आहे
धाकराव यांच्या बरोबर तीन पोलीस निलंबित करण्यात आले आहेत
मुळे आता नेमका दीड कोटीचा आहेर कोणाला व यात कोणा कोणाचे हात ओला झाला आहे याचीच खमंग चर्चा सुरु आहे.
राहुरीतील कोणत्या मल्टीस्टेट मध्ये पैसे स्विकारले ते त्याची पुन्हा कशी वाटप झाली याचा तपास व्यवस्थीत झाला तर उघड होणार आहे
यातील अरोपीने न्यायलयात जबाब नोदवल्याने नगर एल सी बी च्या पोलीसाचे बिग फुटले
नाहीतर चौकशीचा फार्स होतो पुन्हा जैसे थे परिस्थिती
ग्रो मोअर चे आरोपी शिर्डीतील आहेत शिर्डी जागतिक स्थान असल्याने ग्रो मोअर चा व्यावहार देखील जागतीक असल्याचा संशय आहे
साध्या शिर्डीतील भिकारया बद्दल येथील अनेक नेते बेंबीच्या देठापासून ओरडत असतात मात्र पोलिसाच्या खाबु गिरी बद्दल तोड उघडायला तयार नाहीत कारण हे याच्या बाबाला शाॅलुट मारुन आलेले असतात
अथवा ग्रो-मोअर च्या माध्यमातून कितीजण आर्थिक फसवणूक बळी पडले हे बाबांनाच ठाऊक
एल सी बी चे चार कर्मचाऱ्यांची या पुर्वीची पार्श्वभूमी ही तपासली तर फक्त निलबणावर याचे भागणार नाही याच्या हातात कायचा नारळ द्यायला हवा असे सर्व सामान्य जनतेला वाटने सहाजिकच आहे मात्र यांनी किती पिढ्याचे कमवून ठेवले आहे त्यांनाच ठाऊक कदाचित प्रत्येक मामाला वाटत असावे आपल्याला असे भाचे मिळो अथवा भावाला वाटत असावे असा भाऊ मिळो शेवटी कोणत्या अनैतिक कृत्य कांडाचा शेवट असतोच त्यातुन कोणीच सुटत नाही
संध्या निलंबित झालेले पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे राहुरीत उपनिरीक्षक होते तीन आरोपी तुरुंगातुन पळुन गेले होते तेव्हा निलंबित झाले होते त्याच्या चौकशी मुळे साहेबांचे त्याचे चांगले संबंध आले व त्यांना एल सी बी देण्यात आली तर गोसावी व भिंगारदिवे हे राहरीतील डिंग्रस येथील रहिवाशी आहेत दीड कोटी राहुरीच्या शाखेत स्विकारले या मुळे राहुरी पुन्हा चर्चत आली आहे
Comments
Post a Comment