मनातला आवाज झाला जनतेचा
आवाज जनतेचा बेब प्रोर्टल
शिवाजी घाडगे @घाडगे न्यूज
मनातला आवाज झाला जनतेचा
श्रीकांत जाधव या पत्रकाराने एक वर्षापासून आवाज जनतेचा ही ईलेट्राॅनीक माध्यम बेब प्रोर्टल सुरु केले अण रविवारी 14 सप्टेंबर याला
एक वर्ष पूर्ण झाले म्हणजे पहिला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात झाला आणि एखाद्या प्रस्थापित माध्यमाला देखील एवढी मोठी श्रोत्यांची साथ मनापासून मिळेल एवढया मोठ्या संखेने नागरीक येथे जमले होते पावसाची सत्तधार सुरु तसा पाऊस पडला तरच नवीन पिक जोमात येत असते हाच पाऊस भविष्यात बातम्या जणु काही पेरत होता ही भावना आलेल्या प्रतेकांच्या ठाई
असताना श्रोत्यांनी भरभरून प्रेम ही वाखान्या जोगी गोष्ट आहे एकी कडे प्रिन्ट मिडीया आलेली मरगळ तसेच व मोठी न्यूज चॅनेल चे गाव कुसावरील प्रश्ना कडे होणारे दुर्लक्ष मुळे आज स्थानिक बेब प्रोर्टल जोरात आहेत हे आवाज जनतेने सिध्द करुन दाखवले
तस बातमीला व पत्रकाराला गावाच ठिकाण याचे बंधन नसते मात्र काही जण याच भांडवल करत आपली जागा सोडायला तयार नाहीत
आवाज जनतेचा आवाज समाज्या पर्यत पोहचवला त्या साठी तितके कष्ट त्यांनी घेतले हे उपस्थित गर्दीवरुन दिसुन आले मोठ्या चॅनलवर गाव खेड्यातील बातमी येत नाही अथवा येथील यशस्वी उद्योजकांचा चेहरा दिसत नाही व ही अडचण ओळखुन श्रीकांत व त्यांच्या टीम ने गावातील प्रश्न चर्चेत आणले ते आवाज जनतेच्या माध्यमातून
आवाज जनतेचा खरच जनतेचा झाला असून भविष्यात आपल्या विश्वासार्हतेवर आगे कुच करेल यात शंका नाही त्या साठी कष्ट घ्यावे लागतील
विशेष म्हणजे बातमी मागच्या आवाजाला.... अतिशय स्पष्ट व खणखणीत आवाजात श्रोत्यांपर्यंत पोहोचून जनतेला आपला घुसमटलेला आवाज बाहेर पडत असल्याचे समाधान
आवाज जनतेचे श्रोत्यांनी आपलेसे केले हे नक्की कोण्या भांडवलदारी माध्यम क्षेत्रात पाणी भरण्या पेक्षा आपणच आपली करा सोडवणूक हे तत्व आत्म साथ करीत आपला स्वतःचा आवाज जनतेत मिसळून काम करणारे असंख्य पत्रकार तालुका व जिल्हा स्तरावर काम करतायत कारण आपल्याला पाहयला माध्यमातून कोणाला आवडणार नाही
प्रतेकाला काहीतरी सांगायचे असते प्रतेकांच्या मनात ही काही असते तेव्हा आवाज जनतेचा आवाज मनातला
Comments
Post a Comment