कोतवालीचा वाली त्याला बलात्काराची गाली
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे
कोतवालीचा वाली त्याला बलात्काराची गाली
नगर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दराडुन सांगितले वेळो वेळी पैसे मागितले
दरम्यान संबधित महिला आपल्याला ब्लॅकमेलिंग करीत असल्याचा दावा प्रताप दराडे यांनी केला आहे
प्रताप दराडे हे राहुरी पोलीस ठाण्याचे तात्कालिन पोलीस निरीक्षक असून त्याची राहुरीतुन बदली झाली तेव्हा राहुरीकर रस्त्यावर आले होते आता एका महिलेनेच त्यांना रस्त्यावर आनल्याची चर्चा आहे
काही दिवसापुर्वी कोतवाली पोलीस ठाण्यात एका पोलीस व एका राजकीय नेत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने कारवाई केली होती
Comments
Post a Comment