वांग्याला तेजी शेतकरी खुश

बेक्रींग @ घाडगे न्यूज 
पावसाने भाजीपाला उत्पादन कमी झाल्याने वांग्याला आला सफरचंदाचा भाव आला आहे 
गणपती विसर्जन नंतर वांग्याच्या भावात मंगळवारी तेजी आली असून एका कॅरेकटला 1081 रुपये भाव मिळाला नाशिक मार्केटला मिळाला आहे .
असून ठोक भाव म्हणजे 60 रुपये किलो भाव पोहचला सध्या पावसा मुळे भाजीपाला उत्पादन कमी झाल्याने भाजीपाला भाव चांगले असणार असल्याचे बोलले जाते 
पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने भाजी पाल्याचा तुटवडा भासत आहे 
दरम्यान किरकोळ वांगे विक्री 120 रुपये  किलोने होत आहे .
 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन