दिपावली शुभ

       दिपावली
   च्या  हार्दिक शुभेच्छा
 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
हर्ष फुलांच्या शिपित धारा वसुंधरेची आली दिवाळी 
मना मना उजळीत जावो 
   दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं.
 धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.
      या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत .
   दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
   !! शुभ दिपावली !!
@शिवाजी घाडगे- संपादक घाडगे न्यूज  

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर