खासदार शरद पवार नगरात दाखल

बेक्रींग @घाडगे न्यूज 
खासदार पवार आले नगरात . 
राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार रविवारी अहिल्यानगर येथे दाखल झाले असून केडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहीले असून जेष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या निवास्थानी देखील जात आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर