राहुरीचा आमदार कोण
स्पेशल रिपोर्ट घाडगे न्यूज
@पत्रकार शिवाजी घाडगे
राहुरीचे दिवगंत आमदार शिवाजी कर्डिले यांचे अकस्मात निधनानंतर राहुरी विधानसंभा पोट निवडणूक होईल व यात पुन्हा भाजपाचा आमदार होणार की राष्ट्रवादीचा की अपक्ष असा प्रश्न संध्या मतदार संघात चर्चीला जात आहे.
एका युगा नंतर नव्या राजकीय युगाची सुरुवात असणार आहे.
दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांनी तीन दशके आपल्या ताब्यात ठेवली दक्षिणेत लोकसंभा निवडणूक पराभवा नंतर पुन्हा भाजपात जात निवडणूक लढवुन राहुरीवर आपले प्रस्त प्रस्थापित केले माजी आमदार प्रसाद तनपुरे शिर्डीचे खासदार झाले येथे पोट निवडणूकीत भाजपाचे चंद्रशेखर कदम निवडुन आले नंतर माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचा निसटता विजय झाला पुन्हा चंद्रशेखर कदम आमदार झाले नंतर मतदार संघ पुर्णर रचनेत राहुरीला नगर, पार्थडी मतदार संघातील काही गावे जोडली गेली यात बुऱ्हाणनगर येथील रहिवाशी नगर ग्रामीणचे आमदार शिवाजी कर्डिले पुन्हा आमदार झाले गांधी मैदानावर तसेच रतीबाचे दुध घाणारे, तरुण सरपंच दिवंगत आमदार
शिवाजी कर्डिले यांनी दिवंगत खासदार दादा पाटील शेळके यांनी लादलेली बाई नको असा आवाज उठवत शिवाजी कर्डिले यांनी आपल्या जिभेच्या जिवावर जिब हे चिन्ह मतदार संघात फिरविले व अपक्ष आमदार म्हणून पाय विधानसंभेत ठेवला नंतर भाजपाला पाठिबा देत राज्यमंत्रिपद पदरात पाडून घेतले येथ पासून त्यांनी मागे वळुन पाहीलेच नाही कर्डिले यांच्या कडे जो काम घेऊन गेला शक्यतो गट तट पक्ष न पहाता ते काम करायचे गावा गावात संभा मंडप व जनतेच्या सुख दुःख ते सहभागी असायचे
नंतर विकास आघाडी, राष्ट्रवादी व आता भाजपा असा प्रवास करत त्यांनी आपली आमदारकी आपल्या ताब्यात ठेवली मध्यतरी राहुरी मध्ये राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आमदार झाले ते राज्यमंत्री झाले नंतर दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांनी दुसऱ्या कोणावर विसबुन न रहाता स्वतःच्या हिमतीवर पुन्हा विजय संपादन केला मात्र शरीराने साथ न दिल्याने त्याच्यावर मुंबई शस्त्र क्रिया झाली नंतर पुण्यात तसा डाॅक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता मात्र विश्रांती घेतील व शांत बसतील ते कर्डिले कसले त्यामुळेच त्यांना या ई ही लोकातुन जाव लागले अण येथे कर्डिले युगाचा अ:हस्त झाला स्व कृतुत्वाचा हिरा निखळुन पडला तसा दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांनी साखर कारखाना नसताना देखील दोनदा जिल्हा सहकारी बॅकेचे अध्यक्ष पद आपल्या कौशल्याने मिळवले अफाट जनसंपर्क तसेच खमक्या व सर्वसामान्य जनतेला आपला वाटनारा तसेच प्रशासन ज्या नावाला टरकायचे असे शिवाजी कर्डिले तीन गुड्याचा शर्ट, पायजमा डोक्यात टोपी रुप हाळवे परी अंगी ना ना कळा राजकीय कावेबाज म्हणून त्यांची ओळख होती तीन खासदार दक्षिण मधील तसेच उत्तरेचा एक अशा चार खासदार नडनारे कर्डिले होते आता काही मातब्बर घराण्याला देखील कर्डिले यांचे नाव घेतल्या शिवाय भाषण देखील करता येत नव्हते तर राजकारण सोडा
आता दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नंतर भाजप त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देणार की माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना पोट निवडणूक बिनविरोध होणार नाही हे मात्र नक्की कारण रविवारी राष्ट्रवादीचे सर्वासर्वे खासदार शरद पवार नगर येथे एका कार्यक्रमा निमित्त आले होते त्यांनी कर्डिले कुटुंबाची सांत्वन भेट टाळली म्हणजे राष्ट्रवादी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना पुन्हा येथे लढविणार हे निश्चित
अक्षय कर्डिले, प्राजक्त तनपुरे तसेच शेतकरी विकास मंडळाचे राजु शेटे अशी तिरंगी फाईट राहुरीच्या पोट निवडणूकीत होईल अशी रंगतदार चर्चा रंगलीय सहानुभूती म्हणून अक्षय कर्डिले गेलेली आमदार पुन्हा मिळवायची म्हणून प्राजक्त तनपुरे की शिवाजी गाडे यांचे शेतकरी मंडळ हायजॅक केलेले राजु शेटे अथवा तनपुरे सहकारी साखर कारखाना हातात घेतलेले हर्ष तनपुरे,
सहजा सहजी राहुरी बिनविरोध होणार नाही कारण आपला तालुका आपला आमदार तसेच सत्ताधारी भाजपावचा पावर शिवाजी कर्डिले यांच्या मुळे कमी झाला
Comments
Post a Comment