नवलकुमार तांबे यांचे दुःख निधन

साहयक पोलीस कमिशनर नवलकुमार तांबे याचे दुःख निधन 
राहुरी @घाडगे न्यूज 
 साहयक पोलीस कमिशनर  नवलनाथ ( मोंटी) लक्ष्मण तांबे यांचे सोमवार दिनांक 19/01/26 रोजी नाशिक येथे रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी अल्पशा आजाराने  दुःखद निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार विधी मंगळवारी दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी  अमरधाम नाशिक येथे होणार आहे.
 
नवलकुमार ताबे यांनी नगर जिल्ह्यात पोलीस निरीक्षक म्हणून लोणी, शिर्डी पोलीस ठाण्यात काम केले नंतर त्यांची नाशिक येथे बदली झाले. 
ते महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे विद्यार्थी होते अतिशय मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर