पुणे व बिड जिल्हाच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पालकमंत्री ना सुनेत्रा पवार 
पुणे व बिड च्या पालमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती सामान्य प्रशासन वतीने शासन निर्णय निर्गमित 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकाली निधनानंतर त्यांच्या जागेवर आता त्यांच्या पत्नी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची आदेश देण्यात आले आहेत

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन