नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय यनपुरे श्रीरामपूर दाखल

ब्रेकिंग@घाडगे न्यूज 
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय यनपुरे श्रीरामपूरमध्ये दाखल
श्रीरामपूर शहरातील अलीकडील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय यनपुरे आज श्रीरामपूर येथे दाखल झाले आहेत. सध्या पोलीस अधिकारी आणि संबंधित विभागांच्या उपस्थितीत कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, तपासाची प्रगती तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू आहे. शहरातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन वरिष्ठ स्तरावर ही बैठक होत असल्याचे समजते. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन