विज अंगावर पडून शेतकरी मयत

विज पडून शेतकरी मयतविज पडून मृत्यू
विज अंगावर पडून वांबोरी शेतकऱ्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे कांदा पावसात भिजु नये म्हणून पडले बाहेर मात्र काळाने घातली झडप 
 गुरुवारी मध्यरात्री अकरा वाजता जोराचे वादळ  सुरु झाले म्हणून कांदा झाकण्या साठी  शेतकरी भाऊसाहेब रघुनाथ गांधले वय 45 वर्ष राहणार पाची महादेव वस्ती वांबोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर याच्या अंगावर विज पडून ते मयत झाले आहेत 
 वस्तीवर जोराचा वारा व विजेच्या कडकडाचा आवाज व पाऊस सुरू झाला तेव्हा यातील मयत याचे अंगावर वीज पडून बेशुद्ध पडला असता त्यास त्याचे नातेवाईक औषध उपचार करता ग्रामीण रुग्णालय वांबोरी येथे घेऊन गेले असता तेथे डॉक्टरांच्या तपासून तो औषधा उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे  घोषित केले 
खबरी वरून वांबोरी पोलीस अकस्मात मुत्युची नोद करण्यात आली आहे 
 तहसीलदार फैसोद्दीन शेख,पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे,तनपुरे साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिह पाटील यांनी गांधले वस्तीवर कुटुंबाची भेट घेऊन सात्वन केले 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार