Posts

Showing posts with the label महावितरण कार्यालयात

विज ग्रंहाक महिलेला न्याय मिळवून देण्या साठी प्रहार चा आंदोलनाचा इशारा

Image
विज ग्रांहक महिला न्याय मिळवुन  देण्या साठी   महावितरण कार्यालयात प्रहार चा आंदोलनाचा इशारा  देवळाली प्रवरा येथील घरकुल योजना निवासात रहिवाशी एकल महिला ४० हजार रुपये वीज बिल आकारले. आणि बिल भरले नाही म्हणून तब्बल तीन वर्ष  कुटुंबाला अंधारात  जगणे वाट्याला आल्याने या एकल महिलेला न्याय मिळण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने  23 जून या जागतिक विधवा दिनाच्या दिवशी देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी दिली.        देवळाली प्रवरा हद्दीतील खटकळी येथील नगरपालिकेच्या घरकुलामध्ये रहिवासी असलेल्या विधवा भगिनी तमिजा शेख वय ६५ यांना महावितरण कंपनीने जवळपास ४० हजार रुपयांचे वीज बिल आकारून त्यांची वीज सेवा तीन वर्षांपासून खंडित केली आहे. याबद्दल संबंधितानी  वारंवार महावितरणच्या देवळाली प्रवरा येथील कार्यालयात वीज मीटर मधील दोष दुरुस्ती करून ऍव्हरेज बिलाप्रमाणे बिल आकारून सदर वीज जोडणी करणे कामी विनंती केली आहे. तथापि महा...