भाऊसाहेब च्या हाताला शिवबंधनची गाठन
भाऊसाहेबांना शिवसैनिकांनी माफ केले हातात बांधले शिवबंधन मुंबईत काय घडल!!! @पत्रकार शिवाजी घाडगे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शिर्डीचे खासदार झालेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेनेत परतले आहेत पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिक दिल दार आहेत भाऊसाहेब चुकीच्या ठिकाणी गेले होते त्यांना त्याचा पच्छाताप झाला शिवसैनिक मोठ्या मनाचे आहेत म्हणून त्यांना पुन्हा शिवसेनेत घेण्यात आले आहे दुसरा पक्ष प्रवेश ही श्रीरामपूर येथील श्रीराम मंडळाचे संस्थापक व नगरसेवक संजय छलारे यांचा ते माजी आमदार शिर्डी संस्थाचे अध्यक्ष दिवगंत नेते जंयत ससाणे यांची खद्दे समर्थक व विश्वासु सहकारी होते छलारे हे शिवसेनेत प्रवेश केल्याने सहाजिकच अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत श्रीरामपूर च्या विद्यमान आमदार याच्या नातेवाईक मातोश्रीवर जाऊन येताच छलारे शिवसेनेत दाखल झाले छलारे हे प्रामाणिक व निष्ठावान नेते आहेत भाऊसाहेब वाकचौरे हे भाजपा मधुन शिवसेनेत गेल्याने भाजपकडून शिवसेनेत लोक येतायत हे ठाकरे यांना संदेश द्यायचा होता तो देऊन टाकला...