Posts

Showing posts with the label नगर जिल्हाला भुषण

खेळाडु पोलीस कन्येचा पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते गौरव

Image
पोलीस कन्येचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव नगर जिल्हा पोलीस दलास भुषणाची बाब  अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी संपतराव भोसले यांची कन्या भारतीय टेनिसपटू ऋतुजा भोसले यांना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले