मढी देवस्थान अध्यक्ष विठ्ठल मरकड तर उपाध्यक्ष सुरसिंग पवार
क्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदी विठ्ठल मरकड तर उपाध्यक्षपदी सुरसिंग पवार यांची निवड राहुरी। नवनाथ पैकी एक जागृत देवस्थान व भटक्याची पंढरी म्हणून संबोधलेले जाणाऱ्या मढी देवस्थानच्या अध्यक्ष पदी विठ्ठल मरकड व उपाध्यक्ष पदी सुरसिंग पवार यांची एक मताने निवड करण्यात आली आहे धर्मादाय आयुक्त नविन विश्वस्त निवड केली या नविन विश्वस्त मंडळाची बैठक संपन्न झाली यात नुतन पदाधिकारी निवड झाली अध्यक्ष विठ्ठल मरकड,उपाध्यक्ष सुरसिंग पवार,कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड,सचिव माधुरी मरकड,सहसचिव अनिल साठे, कार्याध्यक्ष महादेव कोंकाटे, या निवड प्रक्रियेवेळी भगवान मरकड, उपसरपंच रविंद्र साठे, सतीश मरकड, ज्ञानेश्वर मरकड, विनायक मरकड, राजेंद्र मरकड, माजी अध्यक्ष सचिन मरकड,तानाजीराव धसाळ, अशोक मरकड, सुरेश घोरपडे, प्रदीप पवार, आदित्य पवार, किरण मरकड, संतोष मरकड,तानाजी शिंदे यांच्यासह इतर विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते. राहुरी तालुक्याला ऐतिहासिक प्रतिनिधित्व मढी देवस्थानच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीत राहुरी तालुक्यातील सुरसिंग पवार आणि तानाजीराव धसाळ यांच्...