श्रीराम वेहरे राज्याचे "जल सल्लागार"
राज्य शासनाने जल सल्लागार नियुक्त केल्याने कोण झाले गार विशेष @पत्रकार शिवाजी घाडगे महाराष्ट्र राज्य सरकार ने जलविषयक सल्लागार म्हणून श्रीराम वेदिरे याची नियुक्ती केली असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. श्रीराम बेदिरे यांची जलविषयक सल्लागार म्हणून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले असून त्यांना विशेष अधिकार ही देण्यात आले आहेत . श्रीराम बेदिरे यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला ते मुख्यमंत्री यांचे जलविषयक सल्लागार असनार असून ते अहवाल थेट मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत धोरणात्मक मार्गदर्शन राज्यातील जलविषयक दीर्घकालीन धोरणाचे प्रारुप तयार करणे, राज्यातील नदीजोड प्रकल्पांसाठी एकात्मिक दीर्घकालीन धोरण तयार करणे, जलसंधारण, भुजल, पाणी योजनाचे नियोजन, जल व्यवस्थापनाचे विविध कायदे, धोरण, पुनर्वापर धोरण यामधील सुधारणा व अमलबजावणी, जलसिंचन कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुक्ष्म सिंचनास प्रोत्साहन, जल संबधीत समित्या अहवालातील शिफारशीवर मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय सन्वय केंद्रीय जल आयोग (cwc)जलशक्ती मंत्रालय, निती...