Posts

Showing posts with the label पुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत

शाळेत आलो आम्ही आनंदमय वातावरणात

Image
शाळा प्रवेशोत्सव झाला आनंदमय  - शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील  शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले. यामुळेच शाळकरी विद्यार्थाचा पहिला दिवस आनंदमय झाला व याच दिवशी त्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके , गणवेश, बुट, पायमोजे आदींचे वितरणही करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मान्यवरांनी केलेल्या स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.  जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखलपात्र ५९ हजार ५२७ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ३०९ विद्यार्थी तर इतर व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये १९ हजार २१७ शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी दाखल झाले.  खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी राहाता येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. हंगा येथील शाळेमध्ये खासदार निलेश लंके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शेवगाव तालुक्यातील वरुर येथील शाळेत आमदार मोनीका राजळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील ...