Posts

Showing posts with the label सोमवारी मत मोजणी

गणेश 90टक्के मतदान

Image
राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखानची मतदान प्रकिया शनिवारी पार पडली  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती  90 टक्के सभासद मतदान हक्क बजावला  गणेश सभासद कोणाच्या हाती देतात हे मतमोजणीनंतर समजेल