Posts

Showing posts with the label श्रीरामपूर येथील घटना

लाचखोर मुख्याध्यापिकेला रंगेहाथ पकडले

Image
लाच स्विकारताना मुख्याध्यापिकेला रंगेहाथ पकडले 45 हजार रुपये लाच  सगिता पवार असे लाचखोर मुख्याध्यापिकेचे नाव असून आपल्या विद्यालयातील शिक्षक सेविकेचे वेतन निच्छिती काढण्या साठी लाचेची मागणी केली होती याची तक्रार शिक्षिकेच्या पतीने नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडे तक्रार केली  तक्रारदार- पुरुष, वय- 55 वर्ष, धंदा सेवानिवृत्त, रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर आरोपी -  श्रीमती संगीता नंदलाल पवार, वय 53 वर्ष, मुख्याध्यापिका, वर्ग-2, सौ. सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, श्रीरामपूर, जि.अहमदनगर रा. दत्तनगर, पोस्ट टिळक नगर, तालुका श्रीरामपूर,जि.अहमदनगर लाचेची मागणी-50,000/ - तडजोडी अंती-45,000/- लाच स्विकारली - 45,000/- ₹ लाच मागणी व लाच स्विकारली दिनांक -12/06/2024 लाचेचे कारण तक्रारदार यांची पत्नी सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, श्रीरामपूर येथे उप शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सदरची शाळा शासन अनुदानित आहे. तक्रारदार यांचे पत्नीचा सन 2015 ते 2022 या कालावधीतील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम रुपये 1,62,367/- मिळाली आहे. तक्रारदार यांचे...