राहुरीत धनुष्यबाणाचा नेम हुकला कमळ आयात
राहुरीत धन्युषबाणा चा नेम हुकला तर कमळ आयाताकडे घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे राहुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकी साठी उमेदवारी नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रियेत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ईश्वर मासरे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बाद ठरविल्याने राहुरी धन्युष बाणाचा नेम चुकला तर भाजपाने येथे उमेदवार आयात केल्याने राज्यात व केंद्रात सत्ता असणारे पक्षाची नियोजन अभावी कशी त्रेधातिरपीट होते हे राहुरीकरांना पाहायला मिळाली राहुरी खरी लढत जनसेवा मंडळ व भाजपात होणार असून येथे नगराध्यक्ष पदा करीता अनुसूचित जमाती करता राखीव असल्याने येथे भाऊ अथवा दादा ची डाळ शिजली नाही तेव्हा सुनिल मारतील का भाऊसाहेबाला थाप यांची चर्चा रंगली आहे सुनिल पवार हे या आगोदर येथे नगसेवक म्हणून निवडुन गेले होते रावसाहेब (चाचा)तनपुरे यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ते राहुरीकरांना परिचीत होते मात्र संध्या चाचा जनसेवा मंडळा बरोबर आहेत असे असताना सुनिल पवार यांनी भाजपात प्रवेश करून कमळ हातात घेतले येथे कमळाला धनुष्यबाण ट...