Posts

Showing posts with the label 27 जानेवारी घेतला अखेरचा श्वास

पल्लवी प्रकाश सोनी यांचे दुःख निधन

Image
पल्लवी सोनी यांचे दुःख निधन  राहुरी फॅक्टरी येथील आर्दश नागरी पतसंस्थेच्या संचालिका पल्लवी प्रकाश सोनी यांचे पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार दरम्यान दुःख निधन  येथील व्यावसायिक प्रकाश सोनी यांच्या पल्वली पत्नी होत.  नाशिक येथील पल्लवी यांचा विवाह प्रकाश यांच्या समवेत झाला पल्लवी यांना कॅन्सर जडला होता मुंबई येथे कॅन्सर आटोक्यात आला मात्र काही दिवसांपासून त्या आजारी होत्या पुण्यात रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र सोमवरी 27 जानेवरी रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला  दुपारी 3 वाजता प्रसादनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.  पल्लवी यांच्या  अकस्मात जाण्याने प्रकाश यांच्या  जीवनात अंधार झाला  पल्लवी यांना कोरोना लागण झाली होती  उपचार ही झाले मात्र काही दिवसानंतर कॅन्सर झाला औषधोपचार कॅन्सर बरा झाला मात्र काळाने डाव साधला पल्लवी यांची शेवटपर्यंत ची झुंज अखेरची ठरली