Posts

Showing posts with the label देवळाली प्रवरा नगर पालिकेत मुख्याधिकारी

उपायुक्त अजित निकत यांचा गौरव

Image
देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारीअजित निकत यांना अहमदनगर महानगर पालिकेच्या उपआयुक्त पदी बढती मिळाल्या बद्दल त्यांचा नागरिकांच्या वतीने उत्तम प्रशासकीय काम केल्या बद्दल आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पगारे,शिवसेना ग्राहक मंचाचे संघटक दत्तात्रय कडु पाटील,जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे,छत्रपती शिवाजी बिगेडरचे अध्यक्ष जावेद सय्यद,सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोखंडे आदी