Posts

Showing posts with the label जर्सी गाईला मोठी किमंत

दोन लाख अकरा हजाराला विकली गाय

Image
2 लाख 11 हजार ला विकत घेतली पठ्ठयाने गाय  गाय पण भारी रे @पत्रकार शिवाजी घाडगे  खरच हौसेला मोल नसते मग ती हौस भागवण्या साठी त्याची कितीही किमंत मोजावी लिगली तरी चालेल  अशीच ब्राम्हणी येथील दुध उत्पादक शेतकरी भाऊसाहेब तारडे याची हाॅस्टेल गाय दत्ता शिगवे येथील गणेश घोरपडे यांनी 2 लाख  11 हजार रुपयांत खरेदी केली आहे एवढ्या मोठ्या किमंतीला परिसरात पहिल्यांदा एखादी गाय विक्री झाल्याची घटना घडली आहे संध्या ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्था ही पशुपालन वर चालु आहे तसे वाढलेले खाद्याचे भाव चारा व पशुपालकाचे कष्ट याचा ताळमेळ बसने कठीण असले तरी पशुपालन वर कुटुंबाला प्रतिमाह चांगला हात भार लागला आहे         जर्सी गाय हा एक मध्यम आकाराचा ब्रिटिश गोवंश आहे. याचा उगम ब्रिटन मधील जर्सी  बेटावर झाला असल्यामुळे या गोवंशाला जर्सी असे नाव पडले आहे. या गोवंशाच्या गाई दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. या गायी प्रत्येक वितीस स्वतःच्या वजनाच्या १० पट जास्त दूध देऊ शकतात. या गाईच्या दुधात स्निग्धांश म्हणजेच फॅट मोठ्या प्रमाणावर आढळते, तसेच दुधाला एक वैशिष्...