Posts

Showing posts with the label अहिल्यानगरला बहुमान

आमदार राम शिंदे आता विधान परिषदचे संभापती

Image
राम आयेगे विधान परिषद के सभापती बनकर! चर्चेतील बातचीत @पत्रकार शिवाजी घाडगे  शेवटी एकनिष्ठ तेला फळ असते अस म्हणतात  असेच काही आमदार राम शिंदे यांच्या बरोबर झाले मात्र त्या साठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री देखील कामाला आलीच  कर्जत -जामखेड मतदार संघात तसा आमदार राम शिंदे यांचा दोनदा पराभव झाला पहिल्यांदा पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले व नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला पराभवानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आले बरोबर आहे आपल्या पक्षाचे बहुमत झाले व आपल्या पराभव स्विकारावा लागला तसे आ राम शिंदे याचा स्वभाव सरळ व मित भाषी गेली दहा पंधरा वर्ष ते भाजपाचे आमदार राहीले मागील फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यानी मंत्री म्हणून कार्य केले होते मात्र  आमदार रोहीत पवार यांना बारामती अथवा पुण्यात आपल्या राष्ट्रवादी मध्ये उमेदवारी मिळणार नाही याची जाणीव व खात्री असल्याने त्थांनी नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मध्ये आपला मोर्चा वळविला तसे पहिल्यांदा ते चांगल्या मताधिक्याने आमदार झाले यावेळेस मात्र राष्ट्रवादी एस पी गटा...