तिसऱ्या दिवशी ही अवकाळी पाऊस
अवकाळी गेल्या तीन दिवसांपासून ऊन्हाळ्यात पाऊस कोसळत आहे यांचा परिणाम शेती सह शित पेय व्यावसायिक यांच्या वर झाला शुक्रवारी तर काही ठिकाणी गारा पडल्याने मोठे नुसकान झाले हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 6 ते 7 एप्रिल 2023 अवळाळी पाऊसाचा अंदाज वर्तविला होता तो तंतोतंत खरा ठरला अवकाळी पाऊसा मुळे मोठे नुकसान झाले आहे नुसकानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकरीवर्ग करीत आहे